सुपारीबाज म्हणून नितेश राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले होते, त्या आरोपांना शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी उत्तर दिलं आहे.