उदयनराजेंचा अजित पवारांना टोला, म्हणतात 'आम्ही सुचना देत जाऊ'

उदयनराजेंचा अजित पवारांना टोला, म्हणतात 'आम्ही सुचना देत जाऊ'
मुंबई तक

मुंबई तक साताऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे साताऱ्यात वाढलेल्या दौऱ्यांबाबत उदयन राजे भोसले यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला. उदयनराजे म्हणतात त्यांच्या सांगण्यावरुन अजित पवारांचे दौरे वाढले. तसंच त्यांचं म्हणणं आहे की सुचना ते देतील आणि ते आचरणात आणण्याचं काम तज्ञ म्हणून अजित पवारांनी करावं.

Related Stories

No stories found.