मिलींद नार्वेकर सुरतमध्ये एकनाथ शिंदेंना भेटायला गेल्यावर काय झालं?
एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाविरोधात बंड पुकारलंय. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत नाराजी समोर आली आहे. यावर छगन भुजबळांनी नेमकं काय म्हटलंय, ते जाणून घेणं खूप गरजेचं आहे.

ADVERTISEMENT