
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ED ने नॅशनल हेराल्डप्रकरणी नोटीस पाठवली आहे. हे प्रकरण आहे 2012 मधलं जेव्हा भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामींनी तक्रार केलेली. यंग इंडिया लिमिटेडने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड विकत घेताना काँग्रेस नेत्यांनी फसवणूक केल्याचा आरोप सुब्रमण्यम यांनी केला होता. तर नेमकं हे नॅशनल हेराल्ड प्रकरण काय आहे, त्यात सोनिया गांधी आणि राहुल गांधींची भूमिका काय आहे? ईडीने त्यांना का नोटीस पाठवली आहे, समजून घेऊयात.