Navneet Rana यांनी लोकसभेत अमरावतीबद्दल काय प्रश्न विचारला?

सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हिवाळी अधिवेशनात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची खूप चर्चा होतेय. सोमवारी नवनीत राणा यांनी लोकसभेतील चर्चेत सहभाग घेतला. आदिवासी समाजातील कौशल्य विकासाच्या मुद्द्यावर लोकसभेत अमरावती जिल्ह्याचा प्रश्न उपस्थित केला. यावरच कौशल्य विकास मंत्र्यांनी जिल्हावार माहिती राज्य सरकारकडे असते, अशी माहिती नवनीत राणा यांना दिली.

Video Thumbnail
social share
google news

सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हिवाळी अधिवेशनात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची खूप चर्चा होतेय. सोमवारी नवनीत राणा यांनी लोकसभेतील चर्चेत सहभाग घेतला. आदिवासी समाजातील कौशल्य विकासाच्या मुद्द्यावर लोकसभेत अमरावती जिल्ह्याचा प्रश्न उपस्थित केला. यावरच कौशल्य विकास मंत्र्यांनी जिल्हावार माहिती राज्य सरकारकडे असते, अशी माहिती नवनीत राणा यांना दिली.

    follow whatsapp