ताज महालमधील 22 बंद खोल्यांमुळे का वाद निर्माण झालाय?

ताज महालमधील 22 खोल्यांचा वाद नेमका काय आहे? त्यामागील रहस्य खरंच उलघडणार का?
ताज महालमधील 22 बंद खोल्यांमुळे का वाद निर्माण झालाय?
Taj MahalTaj Mahal

देशात हिंदुत्व, हनुमान चालिसा अशा मुद्यांची जोरदार चर्चा सुरुय. त्यात आग्र्याचा ताजमहलही सुटला नाही. ताजमहल एका नव्या वादात अडकलाय. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठासमोर ताजमहालच्या संबंधित एक याचिका दाखल केलीय.

Related Stories

No stories found.