Eknath Shinde यांच्याशी चिमुकलीचा संवाद, मलाहीही गुवाहाटीला घेऊन जाणार का?

अन्नदा डामरे ही चिमुकली काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या नंदनवन बंगल्यावर भेटल्यानंतर तिनं मुख्यमंत्र्यांकडून एक अजब प्रॉमिस घेतले.
Eknath Shinde
Eknath ShindeEknath Shinde

अन्नदा डामरे ही चिमुकली काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या नंदनवन बंगल्यावर भेटल्यानंतर तिनं मुख्यमंत्र्यांकडून एक अजब प्रॉमिस घेतले. येणाऱ्या दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही मला गुवाहाटीला फिरायला घेवून जायचं हं. हे प्रॉमिस मागितल्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवणच्या विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट आणि इंग्लिसश मिडियम स्कुल इथं ती शिकते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in