30 वर्षानंतर 'नवपंचम राजयोग' 'या' राशीच्या लोकांचं नशीब पालटणार

मुंबई तक

23 Jun 2025 (अपडेटेड: 23 Jun 2025, 09:31 AM)

Astrology 2025 : दोन ग्रहांच्या संयोगामुळे ऑगस्ट 2025 मध्ये नवपंचम राजयोग निर्माण होणार आहे. यामुळे काही लोक भाग्यवान असतील. या राजयोगामुळे माणसाच्या आयुष्यात मोठी जडणघडण होईल. हा योग तीस वर्षानंतर येतो. शनि आणि बुध या दोन ग्रहांच्या हालचालीमुळे हा योग उदयाला आला आहे. 

Google CTA
Astrology

1/5

दोन ग्रहांच्या संयोगामुळे ऑगस्ट 2025 मध्ये नवपंचम राजयोग निर्माण होणार आहे. यामुळे काही लोक भाग्यवान असतील. या राजयोगामुळे माणसाच्या आयुष्यात मोठी जडणघडण होईल. हा योग तीस वर्षानंतर येतो. शनि आणि बुध या दोन ग्रहांच्या हालचालीमुळे हा योग उदयाला आला आहे.

Astrology

2/5

या नवपंचम राजयोगामुळे अनेकांच्या करिअरला गती मिळेल. तसेच प्रसिद्धी आणि आर्थिक लाभ मिळू शकतो. हा राजयोग ऑगस्टमध्ये होणार असल्याने याचा परिणाम देश आणि जागतिक पातळीवर होतो. दरम्यान, या योगामुळे तीन राशींना चांगला फायदा होणार असून त्या कोणत्या राशी आहेत ते जाणून घेऊयात. 
 

Astrology

3/5

मिथून राशी

पंचम राजयोगामुळे मिथून राशीच्या लोकांना चांगला आर्थिक फायदा होईल. नोकरदार वर्गात पगारवाढ होईल. प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच वडिलोपार्जित संपत्तीत लाभ मिळेल. 

 


 

Astrology

4/5

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांना उत्पादनात चांगला फायदा मिळेल. तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील. समाजात तुमचं कौतुक होऊन प्रदेश वारी होईल. तुमची सामाजिक स्थिती आणि आत्मविश्वास वाढेल. 
 

astrology

5/5

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ महत्वपूर्ण असेल. प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रभावी लोकांशी संपर्क होऊन नवीन जबाबदाऱ्या मिळतील.

हे वाचलं का?