गजलक्ष्मी राजयोगामुळे 'या' राशीतील लोकांना लागली लॉटरी, आयुष्यात झाली सुखाची भरभराट
मुंबई तक
25 Jul 2025 (अपडेटेड: 25 Jul 2025, 10:08 AM)
Astrology : गजलक्ष्मी राजयोगामध्ये 26 जुलै 2025 मध्ये शुक्र हा मिथून राशीत प्रवेश करणार आहे. याचा इतर राशींवर चांगलाच परिणाम होणार आहे.
ADVERTISEMENT


1/5
गजलक्ष्मी राजयोमध्ये 26 जुलै 2025 मध्ये शुक्र हा मिथून राशीत प्रवेश करणार आहे. गुरूने यापूर्वीच मिथुन राशीत जाऊन बसला आहे. त्यामुळे शुक्र गुरू ग्रहाशी युती करेल. या युतीमुळे गजलक्ष्मी राजयोग निर्माण होणार आहे. हा योग शुभ मानला जातो. याचा काही राशीवर वेगवेगळ्या पातळीवर परिमाण होणार आहे.


2/5
एकूण 12 राशींपैकी मेष, वृषभ आणि वृश्चिक राशींना चांगला फायदा मिळेल. खोळंबलेली कामं पूर्ण होतील. अनेक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT


3/5
मेष राशी
मेष राशीतील लोकांचा आत्मविश्वास वाढणार आहे. अडकलेले पैसे पुन्हा मिळतील. वैवाहिक जीवनात शांती लाभेल. करिअर करताना प्रगती होईल, असं राशिभविष्य सांगतं.


4/5
वृषभ राशी
वृषभ राशीतला लोकांच्या आयुष्यात चांगला अर्थिक लाभ होणार असल्याची शक्यता आहे. माध्यम, संगीत, कला किंवा अभिनयाशी संबंधित लोक मोठे यश ही मिळवू शकतात. यासोबत कौटुंबिक आनंद आणि मुलांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT


5/5
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीतील लोकांच्या आठव्या घरात राजलक्ष्मीचा योग तयार होणार आहे. आठव्या घरात शुक्र आपली उपस्थिती दर्शवणार आहे. या योगामुळे धन आणि आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. तथापि, प्रेम जीवनात सावधानता बाळगणे महत्त्वाचं आहे.
ADVERTISEMENT
