28 जुलैपासून 'या' राशीतील लोकांचे बदलणार नशीब, पैशांनी भरलेले खिसे राहणार

मुंबई तक

• 08:58 AM • 14 Jul 2025

Astrology : मंगळ  28 जुलै रोजी कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे याचा काही राशीच्या लोकांवर चांगला परिणाम होईल. 

follow google news
Astrology

1/5

दीड वर्षानंतर आता मंगळ पुन्हा एकदा राशी बदलणार आहे. मंगळ आतापर्यंत सिंह राशीत केतूशी युती करत होता. मात्र, मंगळ  28 जुलै रोजी कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे याचा काही राशीच्या लोकांवर चांगला परिणाम होईल. 
 

Astrology

2/5

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांना लोकांसाठी हे भ्रमण अत्यंत शुभ योग निर्माण घडवून आणू शकतात. तसेय या सिंह राशीतील लोकांना नवीन ओळख मिळण्याची चिन्हे आहेत. मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. नेतृत्व कौशल्य दाखविण्याची आणि जीवनातील ध्येयाबाबत निर्णय घेण्याची ही योग्य वेळ आहे. 
 

Astrology

3/5

वृश्चिक राशी 

वृश्चिक राशीच्या लोकांच्या आर्थिक उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होणार आहे. सर्जनशील कार्यात गुंतलेल्या लोकांना मोठी संधी मिळू शकते. तसेच तरुण यश संपादन करून आनंदाची बातमी देतील. 
 

Astrology

4/5

मकर राशी 

नवव्या घरात मंगळ ग्रहाचे भ्रमण होणार आहे. यामुळे इतर काही राशींना भाग्य आणि धर्माच्या क्षेत्रात बळकटी देईल. प्रलंबित कामे पूर्ण होतील, धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग वाढण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

5/5

दरम्यान, वरील तिन्ही राशींना परदेश प्रवास आणि अनपेक्षित लाभाची संधी प्राप्त होईल. जे लोक बराच काळ एखाद्या सहलीची किंवा प्रकल्पाची वाट पाहत होते, त्यांच्यासाठी हा काळ भाग्यशाली ठरेल. 

हे वाचलं का?
follow whatsapp