'या' राशीतील लोकांनी शत्रूंपासून सावध राहा नाहीतर... काय सांगतंय राशीभविष्य?
मुंबई तक
• 01:17 PM • 28 Dec 2025
astrology : आजच्या काही राशीभविष्याची माहिती ही पुढील प्रमाणे नमूद करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

1/5
चंद्र आज मकर राशीत असल्याने, काही राशींना ऊर्जा आणि स्थिरता मिळेल, तर इतरांना आव्हानांचा सामना करावा लागेल. खाली काही राशींना स्थिरता मिळणार आहे, याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आली आहे.

2/5
मेष राशी :
मेष राशीतील लोकांना आज नवीन संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी यश मिळेल आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच आरोग्य चांगले राहील, त्याचप्रमाणे तणाव टाळावा. प्रेम जीवनात रोमांचक क्षण निर्माण येतील.
ADVERTISEMENT

3/5
वृश्चिक राशी :
वृश्चिक राशीतील लोकांचे रहस्यमय गोष्टींकडे आकर्षण वाढेल. तसेच कामात यश मिळेल, पण शत्रूंपासून सावध राहावं. या राशीतील लोकांना आर्थिक लाभ होईल, तसेच बचत करा. आरोग्य ठीक, पण तणाव कमी करा. प्रेमसंबंधातील गहनता वाढण्याची शक्यता आहे.

4/5
वृषभ राशी :
वृषभ राशीतील लोकांची व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे, पण निर्णय घेताना सावधगिरी बाळगावी. कुटुंबासोबत वेळ घालवावा, यामुळे आनंद मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या, विशेषतः पोटाशी संबंधित समस्या उदभावेल.
ADVERTISEMENT

5/5
कर्क राशी :
कर्क राशीतील लोकांच्या भावनिक स्थिरता आज महत्त्वाची आहे. तसेच कामात यश मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सहकाऱ्यांसोबतचे मतभेद टाळा. आर्थिक लाभ होईल, गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस. आरोग्य चांगले, पण विश्रांती घ्यावी.
ADVERTISEMENT










