गुरुचे पुष्य नक्षत्रात प्रवेश, 'या' राशींनी सावधगिरी बाळगावी

मुंबई तक

• 12:53 PM • 18 Jun 2026

Astrology : देवगुरू गुरु पुष्य नक्षत्रात 18 जून 2026 रोजी प्रवेश करेल,  ज्योतिषशास्त्रानुसार, एक अत्यंत प्रभावशाली आणि महत्त्वपूर्ण गोचर मानले जातेय. पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा म्हणून ओळखले जाते. या नक्षत्रातील गुरू ग्रह हा शुभ आणि प्रभावी फळे देण्यासाठी विशेषत: सुस्थितीत असल्याचे मानले गेले. या नक्षत्रातील बदलाचा काही राशींना याच काळात आर्थिक, मानसिक आणि आरोग्याशी संबंधित आव्हानांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. 

follow google news
Astrology

1/5

देवगुरू गुरु पुष्य नक्षत्रात 18 जून 2026 रोजी प्रवेश करेल,  ज्योतिषशास्त्रानुसार, एक अत्यंत प्रभावशाली आणि महत्त्वपूर्ण गोचर मानले जातेय. पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा म्हणून ओळखले जाते. या नक्षत्रातील गुरू ग्रह हा शुभ आणि प्रभावी फळे देण्यासाठी विशेषत: सुस्थितीत असल्याचे मानले गेले. या नक्षत्रातील बदलाचा काही राशींना याच काळात आर्थिक, मानसिक आणि आरोग्याशी संबंधित आव्हानांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. 

Astrology

2/5

मेष 

मेष राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत विशेष सावधगिरी बाळगणे अधिक आवश्यक आहे. खर्चात अधिक वाढ झाल्याने आर्थिक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची अधिक शक्यता आहे.
 

Astrology

3/5

मिथुन 

मिथुन राशीसाठी या संक्रमणामुळे मानसिक दबाव आणि तणावात वाढ होण्याची अधिक शक्यता आहे. व्यवसायिक भागीदारीतून अपेक्षित नफा मिळणार नाही, किंवा तोटाही होऊ शकतो. शिवाय कठोर बोलण्याच्या नातेसंबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

4/5

सिंह 

सिंह राशीच्या व्यक्तींना नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे. अनेक महत्त्वाच्या कामांना विलंब किंवा अडथळे येऊ शकतात. नोकरदार व्यक्तींना कामाचा ताण वाढल्याने मानसिक आणि शारिरीक थकवा जाणवू शकतो. मोठे आर्थिक निर्णय आणि कार्यालयीन राजकारणापासून दूर राहणे फायद्याचे ठरेल. 
 

Astrology

5/5

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ अधिकचा आव्हानात्मक आहे. आर्थिक नुकसानीची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगावी. 
 

हे वाचलं का?
follow whatsapp