Astrology : गुरु ग्रहाचा पुष्य नक्षत्रात प्रवेश, 'या' राशींचे भाग्य उजळणार
मुंबई तक
17 Jun 2026 (अपडेटेड: 17 Jun 2026, 12:37 PM)
Astrology : गोचराचा प्रभाव काही राशींच्या जीवनात महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर बदल घडवून आणण्याची गरज आहे. ज्यामुळे भाग्याचे दरवाजे उघडले जाण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात काही राशीतील लोकांचे राशीभविष्य.
ADVERTISEMENT


1/6
देवगुरू हा शनीच्या अधिपत्याखालील पुष्य नक्षत्रात प्रवेश करेल, ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोनातून एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रभावशाली घटना मानली जाते. याचा सर्व नक्षत्रांचा राजा म्हणून ओळखले जाणारे पुष्य नक्षत्र, प्रामुख्याने समृद्धी आणि सर्वांगीन विकासाचे प्रतीक मानले जाते. गुरू आणि पुष्य नक्षत्रांचा हा दुर्मिळ संयोग विश्वास सकारात्मक ऊर्जा संचारित करेल ज्यामुळे शुभ कार्ये सुरू करण्यासाठी नवीन व मोठी गुंतवणूक करण्यासाठी आणि जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हा अत्यंत शुभ फलदायी काळ आहे.


2/6
या गोचराचा प्रभाव काही राशींच्या जीवनात महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर बदल घडवून आणण्याची गरज आहे. ज्यामुळे भाग्याचे दरवाजे उघडले जाण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात काही राशीतील लोकांचे राशीभविष्य.
ADVERTISEMENT


3/6
मेष
गुरू ग्रहाचे गोचर मेष राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक आणि व्यावसायिक आघाडीवर सुवर्णसंधी घेऊन येईल. याच काळात नोकरदार व्यक्तींना अपेक्षित असेल पदोन्नती आणि नोकरीच्या संधी निर्माण होऊ शकतात. करिअसरला चांगली चालना मिळेल.


4/6
मिथुन
मिथुन राशीतील लोकांसाठी हे संक्रमण प्रामुख्याने कौटुंबिक आनंद मिळवून देणारं आहे. कुटुंबात काही काळापासून असलेले मतभेद आणि तणाव पूर्णपणे दूर होण्याची शक्यता आहे. नात्यात सलोखा आणि प्रेमाचं वातावरण निर्माण होईल. हा काळ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे.
ADVERTISEMENT


5/6
सिंह
सिंह राशीसाठी गुरू ग्रहाचे पुष्य नक्षत्रातील संक्रम त्यांच्या भाग्याला आणि आत्मविश्वासाला लक्षणीय चालना देईल. याच शुभ काळात आपली प्रलंबित कामे आणि सरकारी कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरळीतपणे होतील.


6/6
तूळ
या राशीतील लोकांसाठी गुरू ग्रहाचे गोचर भौतिक सुखसुविधांत वाढ होईल. करिअरमध्ये उत्कृष्ट स्थिरता आणली दाईल, याच काळात नवीन घर, जमीन किंवा वाहन खरेदी करण्याची दाट शक्यता आहे. वडिलोपर्जित मालमत्तेतून लक्षणीय लाभ होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT












