Astrology : 'या' राशीतील लोकांना अपार धन, संपत्तीचा लाभ होणार, तर काही राशींना... जाणून घ्या राशीभविष्य
मुंबई तक
• 12:23 PM • 26 Jan 2026
Astrology : ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आज 26 जानेवारी दिवशी सोमवारी चंद्र ग्रह मेष राशीत प्रवेश करेल. तसेच मंगळ ग्रहाची चौथी दृष्टी चंद्र ग्रहावर राहणार आहे. चंद्र आणि मंगळ ग्रहाच्या संयोगामुळेच धनाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. या योगामुळे काही राशींना कधीच पैशांची कमी भासणार नाही. जाणून घेऊयात आजचं एकूण राशीभविष्य.
ADVERTISEMENT

1/5
ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आज 26 जानेवारी दिवशी सोमवारी चंद्र ग्रह मेष राशीत प्रवेश करेल. तसेच मंगळ ग्रहाची चौथी दृष्टी चंद्र ग्रहावर राहणार आहे. चंद्र आणि मंगळ ग्रहाच्या संयोगामुळेच धनाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. या योगामुळे काही राशींना कधीच पैशांची कमी भासणार नाही. जाणून घेऊयात आजचं एकूण राशीभविष्य.

2/5
मेष राशी :
मेष राशीतील लोकांना विशेष सन्मान प्राप्त होण्याची शक्यता आहे. तसेच भैतिक विकास योग उत्तम आहे. आज चंद्र पहिल्या प्रमुख केंद्रात, लक्ष्मीच्या घरात एक मजबूत युती बनवत आहे. चंद्र ग्रहाने पहाटे 2.30 वाजताच्या दरम्यान वृषभ राशीत प्रवेश केला. या शुभ कार्यामुळे सहभागी होण्याची चांगली संधी आहे. तसेच शुभ खर्चामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

3/5
वृषभ राशी :
वृषभ राशीतील लोकांचे लक्ष नवीन प्रकल्पांवर असेल. कायदेशीर वादात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. तुमचे धैर्य वाढेल. कुटुंबाद आनंद आणि शुभ बदल घडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण राहील आणि तुमचे सहकारी तुम्हाला पाठिंबा देतील.

4/5
मिथुन राशी :
मिथुन राशीतील लोकांसाठी आजचा दिवस खूपच सर्जनशील असेल. सर्जनशील आणि कलात्मक कामांसाठी आजचा दिवस सार्थकी घालवा. वरिष्ठांच्या पाठिंब्याची तुम्हाला गरज भासेल.
ADVERTISEMENT

5/5
वृश्चिक राशी :
वृश्चिक राशीतील लोकांची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचे दिसून येते. आपल्या कुटुंबात शांती आणि स्थिरता अनुभवायला मिळेल. नोकरी आणि व्यवसायात नाविन्यता आणल्याने भविष्यात फायदे होतील.
ADVERTISEMENT










