सप्टेंबर वर्षातील शेवटचं ग्रहण निर्माण होणार, काही राशीतील लोक धनवान होणार, काय सांगतं राशीभविष्य?
मुंबई तक
• 09:50 AM • 07 Sep 2025
astrology : 7 सप्टेंबर 2025 रोजी वर्षातील शेवटचं ग्रहण निर्माण होणार आहे. या ग्रहणाचा काही राशीतील लोकांना परिणाम होईल.
ADVERTISEMENT


1/5
आज 7 सप्टेंबर 2025 रोजी वर्षातील शेवटचं ग्रहण निर्माण होणार आहे. हेच ग्रहण कुंभ राशीत निर्माण होऊन भारतातही दिसेल. याचा परिणाम सर्व 12 राशींवर होईल, परंतु मिथुन, धनु आणि मकर राशीसाठी ते विशेषतः शुभ राहील.


2/5
हे चंद्रग्रहण 7 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9.57 वाजेपर्यंत सुरू होईल. 8 सप्टेंबर रोजी 1:26 वाजता संपेल. ग्रहणाचा मधला काळ रात्री 11:42 असेल. जे ग्रहण एकूण 4 तासांचे असणार आहे. सुटककाळात धार्मिक उपक्रम टाळण्याचा सल्ला दिला जातो.
ADVERTISEMENT


3/5
मिथून :
मिथून राशीतील लोकांना या ग्रहणामुळे प्रत्येक क्षेत्रात चांगली संधी मिळेल. तसेच अनेक काळापासून खोळंबलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.


4/5
धनु :
धनु राशीतील लोकांच्या आयुष्यात या ग्रहणाचा मोठा लाभ होणार आहे. या ग्रहणामुळे करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. व्यवसायाच्या संधीपासूनही चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगलं यश मिळेल.
ADVERTISEMENT


5/5
मकर :
मकर राशीच्या लोकांना मानसिक ताणतणावातून आराम मिळेल. नोकरीत नवीन संधी मिळतील, तसेच काहींचे प्रमोशनही होईल. कौटुंबिक जीवन अनादी राहील. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतील.
ADVERTISEMENT
