Astrology : सिंह राशीतील सूर्याचे महापारगमन, 'या' राशींनी सावधगिरी बाळगावी

मुंबई तक

• 12:20 PM • 16 Aug 2026

Astrology : विशेषतः वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक, मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आपले आरोग्य, आर्थिक स्थिती, कुटुंब आणि करिअर याबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. याचा काही राशींवर बदलाचा परिणाम होतो, जाणून घ्या नेमक्या कोणत्या राशी. 

Google CTA
Astrology

1/6

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यदेवाचा आत्मा, आत्मविश्वास, सम्मान, सरकारी पक्ष आणि वडिलांचे कारक मानले जातात. 17 ऑगस्ट रोजी सूर्यदेव आपल्या स्वयं सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. आपल्याच राशीतील सूर्य हा स्वत:च्या राशीतील आगमनामुळे ऊर्जा, सामर्थ्य आणि प्रगतीसाठी नवीन मार्ग खुले होण्याची शक्यता आहे. याच काळात कामाचा आणखी ताण वाढण्याची शक्यता आहे, दरम्यान अहंकारी वरचढ ठरू शकतो. 
 

Astrology

2/6

विशेषतः, वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक, मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी आपले आरोग्य, आर्थिक स्थिती, कुटुंब आणि करिअर याबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. याचा काही राशींवर बदलाचा परिणाम होतो, जाणून घ्या नेमक्या कोणत्या राशी. 
 

Astrology

3/6

वृषभ 

वृषभ राशीसाठी सूर्य हा चतुर्थ घरात प्रवेश करणार आहे. यामुळे आपले लक्ष घरगुती बाबी, मालमत्ता आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांवर कैंद्रित होईल. या काळात, घरगुती जबाबदाऱ्या अचानक वाढू शकतात. लहानसहान गोष्टी मनाला लावून घेऊ नये. प्रियजनांशी मतभेद होण्याची अधिक शक्यता आहे. 
 

Astrology

4/6

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्य ग्रह हा दुसऱ्या घरातून भ्रमण करत आहे. हे घर वाणीशी संबंधित आहे. याच काळात तुमच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढू शकतात. पण अनावश्यक खर्चामुळे आपले बजेट संतुलीत राहणार नाही. कठोर शब्दामुळे कुटुंबात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

5/6

कन्या 

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी सूर्य ग्रह हा बाराव्या घरातून भ्रमण करेल. या स्थितीमुळे अनपेक्षितपणे मोठा खर्च होण्याची अधिक शक्यता आहे. यामुळे मानसिक त्रास वाढण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

6/6

वृश्चिक  

सूर्य ग्रह हा दहाव्या घरात कार्य आणि करिअरच्या घरात प्रवेश करत आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्या आणि अपेक्षा वाढतील. तुमच्या मेहनतीमुळे तुम्हाला समाजात आणि कामाच्या ठिकाणी मोठा आदर मिळणार आहे. 
 

हे वाचलं का?