19th May 2025 Gold Rate : आरारारारा! काल मिळाली गूड न्यूज..पण आज निघालं दिवाळं, सोन्याचे दर पुन्हा कडाडले

Gold Rate Today : सोन्याच्या दरात दररोज बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याचा परिणाम सामान्य माणसांपासून ज्वेलर्स आणि गुंतवणूकदारांवर पडला आहे

सोन्याचा भाव, चांदीचा दर, सोने किती स्वस्त झाले, आज सोन्याचा चांदीचा दर, आज सोन्याच्या दरात घसरण, चंदीचा दर, सोना चंदीचा भाव

सोन्याचा भाव, चांदीचा दर, सोने किती स्वस्त झाले, आज सोन्याचा चांदीचा दर, आज सोन्याच्या दरात घसरण, चंदीचा दर, सोना चंदीचा भाव

मुंबई तक

• 02:00 PM • 19 May 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

point

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Gold Rate Today : सोन्याच्या दरात दररोज बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याचा परिणाम सामान्य माणसांपासून ज्वेलर्स आणि गुंतवणूकदारांवर पडला आहे. भारतात सोनं फक्त एक धातू नाही, तर एक सुरक्षित गुंतवणूक आणि परंपरेचा भाग मानलं जातं. अशातच लोकांच्या नजरा सोन्याच्या किंमतींवर लागल्या आहेत.

हे वाचलं का?

आज 19 मे 2025 रोजी देशभरात सोन्याच्या दरात चढ-उतार झाल्याचं समोर आलं आहे. आज 24 आणि 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर काय आहेत, याबाबत माहिती घेण्याची ग्राहकांची उत्सुकता वाढली आहे. आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 9551 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचे दर 8755 रुपये झाले आहेत. भारतात आज चांदीचे भाव प्रति किलोग्रॅम 96500 रुपयांवर पोहोचले आहेत. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती..

मुंबई 

मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 95510 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87550 रुपये झाले आहेत. 

पुणे

पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 95510 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87550 रुपये झाले आहेत. 

नाशिक

नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 95540 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87580 रुपये झाले आहेत. 

हे ही वाचा >> Mumbai Goa Highway Accident: अंत्यसंस्काराला जाणाऱ्या 5 जणांचा जागीच मृत्यू, जगबुडी नदीत कार कोसळली अन्

जळगाव

जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 95510 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87550 रुपये झाले आहेत. 

छत्रपती संभाजी नगर

छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 95510 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87550 रुपये झाले आहेत. 

सोलापूर

सोलापूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 95510 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87550 रुपये झाले आहेत. 

हे ही वाचा >> मुंबई अलर्ट मोडवर! पण प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर, CSMT रेल्वे स्थानकात 'या' सुविधांची वाणवा

कोल्हापूर

कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 95510 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87550 रुपये झाले आहेत. 

नागपूर

नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 95510 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87550 रुपये झाले आहेत. 

    follow whatsapp