Gold Rate In India Today : सोन्याच्या दरात मागील एक आठवड्यात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. एक दिवस वगळता सोनं गेल्या आठवड्यापासून स्वस्त झाल्याचं समोर आलं आहे. देशात सोन्याच्या किंमतीत गेल्या आठवड्यात 3 हजार रुपयांहून अधिक घसरण झाली. सोन्याच्या 24 कॅरेटचे दर 3550 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 3250 रुपयांनी घट झाली आहे.
ADVERTISEMENT
देशात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 95280 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 87350 रुपयांवर पोहोचली आहे. देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 95 हजारांच्या पुढे गेली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87 हजार रुपयांच्या पार झाले आहेत. चांदीच्या किंमतीत आज 18 मे रोजी कोणतेही बदल झाले नाहीत. मागील एक आठवड्यात चांदी 2000 रुपयांनी स्वस्त झाली होती. देशात एक किलोग्रॅम चांदीचे दर 97 हजारांच्या पुढे गेले आहेत.
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95130 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87200 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95130 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87200 रुपये झाले आहेत.
नाशिक
नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95180 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87250 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> Beed : रॉड, कत्ती, बेल्ट, काठीने शिवराजला मारणारे 7 जण कोण? सगळ्या आरोपींची नावं, खळबळजनक माहिती समोर
जळगाव
जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95130 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87200 रुपये झाले आहेत.
छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95130 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87200 रुपये झाले आहेत.
सोलापूर
सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95130 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87200 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> ज्योती मल्होत्राची महिना कमाई किती? तिच्या कृत्याने पोटावर येणार पाय?
कोल्हापूर
कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95130 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87200 रुपये झाले आहेत.
नागपूर
नागपूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95130 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87200 रुपये झाले आहेत.
ADVERTISEMENT
