Today Gold Rate : भारतात सोन्याच्या किंमतीत सतत बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारत-पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने सोन्याच्या चढ-उतार झाल्याचं समोर आलं. एक्सपर्टच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढते टेरिफ आणि व्यापाराच्या तणावामुळे येणाऱ्या काही दिवसात सोन्याचे दर वाढू शकतात. यामुळे महागाई दर म्हणजे CPI (कंज्यूमर प्राईस इंडेक्स)वरही परिणाम होऊ शकतो.
ADVERTISEMENT
लग्नसराईच्या हंगामात सोन्याच्या वाढत्या किंमतीमुळे सामान्य माणसांची चिंता वाढू शकतो. अशातच आज 14 मे 2025 रोजी सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅममागे 500 रुपयांची घट झाली आहे. आज भारतात सोन्याच्या 24 कॅरेटच्या प्रति ग्रॅमची किंमत 9606 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 8805 रुपये झाले आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 96060 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 88050 इतकी आहे.
पुणे
पुण्यातही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 96060 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 88050 इतकी आहे.
हे ही वाचा >> सोलापूरच्या पठ्ठ्याला प्रत्येक विषयात 35 पैकी 35! लेकाच्या दहावीच्या निकालानंतर बापाने थेट...
नाशिक
नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 96090 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 88080 इतकी आहे.
जळगाव
जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 96060 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 88050 इतकी आहे.
छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 96060 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 88050 इतकी आहे.
हे ही वाचा >> सोलापूरच्या पठ्ठ्याला प्रत्येक विषयात 35 पैकी 35! लेकाच्या दहावीच्या निकालानंतर बापाने थेट...
सोलापूर
सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 96060 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 88050 इतकी आहे.
कोल्हापूर
कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 96060 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 88050 इतकी आहे.
नागपूर
नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 96060 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 88050 इतकी आहे.
ADVERTISEMENT
