Gold Rate In India : इस्त्रायल आणि इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत मोठी उलथापालथ होत आहे. मागील आठवड्यापासून सोन्याचे दर गगनाला भिडत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 1 लाख रुपयांच्या पार झाले आहेत.
ADVERTISEMENT
तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 92 हजरांच्या पुढे गेले आहेत. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 100890 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 92490 रुपये झाली आहे. तसच चांदीचे प्रति किलोग्रॅमचे भाव 109900 रुपयांवर पोहोचले आहेत. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती..
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर
मुंबई
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 100690 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 92300 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यातही आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 100690 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 92300 रुपये झाले आहेत.
नाशिक
नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 100720 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 92330 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> मुलाला दारूचं व्यसन, बापानेच डोक्यात दगड घातला, मृतदेह लपवण्यासाठी दुसऱ्या मुलाची...घटना काय?
जळगाव
जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 100690 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 92300 रुपये झाले आहेत.
छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 100690 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 92300 रुपये झाले आहेत.
सोलापूर
सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 100690 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 92300 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> भयंकर! कॅन्सरग्रस्त आजीला नातवानेच कचऱ्यात सोडलं, उपचारासाठी पोलिसांनी रुग्णालयांचे 9 तास उंबरे झिजवले
कोल्हापूर
कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 100690 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 92300 रुपये झाले आहेत.
नागपूर
नागपूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 100690 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 92300 रुपये झाले आहेत.
ADVERTISEMENT
