Maharashtra Weather : ऑक्टोबर महिन्याअखेर राज्यातील हवामानात मोठ्या बदलांची शक्यता जाणवत आहे. बहुतांश भागांत हवामान उष्ण आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी हवामान कोरडं राहणार असल्याची शक्यता आहे. येत्या दोन ते दिवसांत विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह काही जिल्ह्यांत पुन्हा पावसाचा अंदाज आहे, अशातच जाणून घेऊयात 26 जुलै रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे..
ADVERTISEMENT
हे ही वाचा : नागपूर: खोट्या प्रकरणात गोवून डेटिंग ॲपवरून 3 कोटी उकळण्याचा कट अन्..
कोकण
कोकणात मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत हवामान कोरडं राहणार असल्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा परिसरात हवामान कोरडे राहण्याची अधिकची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे. पुणे घाटमाथा, कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत हवामान कोरडं राहण्याची अधिकची शक्यता आहे.
मराठवाडा
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना हवामान विभागाने कोरडं वातावरण राहण्याची शक्यता वर्तविली आहे.
हे ही वाचा : 'माझ्यापेक्षा जास्त कमावतेस, थार गाडी दे..', हुंड्यासाठी बायकोला अमानुष मारहाण
विदर्भ
विदर्भात अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागाने कोणताही अलर्ट वर्तविलेला नाही.
ADVERTISEMENT












