Rajasthan Woman Viral Video : राजस्थानच्या जैसलमेर येथे सर्वांना हादरवून टाकणारी घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. कारमधून प्रवास करणारा एक तरुण आणि त्याच्यासोबत बसलेल्या एका न्यूड गर्लने मोठा कांड केला आहे. नग्न अवस्थेत असलेल्या या तरुणीनं बकरी चरायला घेऊन गेलेल्या वृद्धाला भर रस्त्यातच थांबवलं. त्यानंतर या तरुणीने त्याच्यासोबत अश्लील कृत्य केलं. या भयंकर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, न्यूड गर्ल कारच्या पुढच्या सीटवर बसलेली असते. त्याचदरम्यान रस्त्यावर बकऱ्या चरायला गेलेल्या व्यक्तीसमोर ही तरुणी नग्नावस्थेत अश्लील कृत्य करते. कारमध्ये असलेला तरुण त्या व्यक्तीला तरुणीसोबत अश्लील कृत्य करण्यासाठी सांगतो. त्यानंतर तो व्यक्तीही तरुणीच्या अश्लील कृत्यांना साथ देतो. तरुणी कारच्या बाहेर येऊन त्या व्यक्तीसोबत अश्लील कृत्य करते.
हे ही वाचा >> भारतात खळबळ उडवून देणारी Inside स्टोरी, पाकिस्तान दहशतवादी मसूद अझहरला देणार तब्बल 14 कोटी!
हा व्हिडीओ पॉर्न साईट्सवर गेल्यावर या घटनेचा पर्दाफाश झाला. त्यानंतर कारमधून प्रवास करणाऱ्या तरुण आणि तरुणीबाबत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. राजस्थान पोलिसांनी या तरुणीला आणि त्याच्यासोबत असलेल्या तरुणीला अटक केली आहे. पोलीस दोघांनाही नोएडा येथून राजस्थानला घेऊन आले आहेत. त्यानंतर दोघांना अटक करून कोर्टात हजर करण्यात आलं. अटक केलेली तरुणी पेशाने सॉफ्टवेअर इंजीनियर आहे.
सॉफ्टवेअर इंजीनियर तरुणी असं का करायची?
तरुण आणि तरुणी दोघेही दिल्लीत एका फ्लॅटमध्ये राहतात. तरुणीला जास्त पैसे कमवायचे होते. त्यामुळे तिने तिच्या पार्टनरसोबत मिळून अनोळखी व्यक्तींसोबत पॉर्न व्हिडीओ बनवायचं ठरवलं. त्यानंतर या व्हिडीओच्या माध्यमातून पैसे कमवायचे, असं तिचा प्लॅन होता. जैसलमेरच्या आधी तरुण आणि तरुणीने सिंगापूर, थायलँडसारख्या ठिकाणी असे व्हिडीओ शूट केले आहेत.
हे ही वाचा >> 'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री भारताचा होता प्रचंड मोठा प्लॅन, कराचीत घडणार होतं भयंकर.. वाचा ही Inside स्टोरी
ADVERTISEMENT
