Raj Thackeray Speech in Thane : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण, इंडिया नावावरून सुरू असलेला गोंधळ आणि सद्यस्थिती या आणि इतर मुद्द्यांवर बोट ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठाण्यात तुफान फटकेबाजी केली. सत्ताधारी, विरोधकांना टोले लगावले. राज ठाकरेंनी मिश्किल भाष्यही केले. यावेळी उपस्थित हसून लोटपोट झाले.
ADVERTISEMENT
अभिजित पानसे यांच्या कुसुमाग्रजांच्या अप्रकाशित कविता संग्रहाचे प्रकाशन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी साहित्यिकांनाही सध्याच्या स्थितीवर भूमिका घेण्याचे आवाहन केले.
राज ठाकरे नेमके काय बोलले संपूर्ण भाषण ऐकण्यासाठी खालील व्हिडीओवर क्लिक करा
ADVERTISEMENT
