32 वर्षाचा वासनांध मुलगा 56 वर्षांच्या आईसोबत करायचा अत्यंत घाणेरडं कृत्य, एके दिवशी...

Today Shocking Murder Case :  उत्तरप्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यात श्यामीवाल गावात 7 ऑगस्ट रोजी एक धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळं मोठी खळबळ उडाली आहे.

women brutally killed her son because of sexual harassments up shocking crime news

प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok

मुंबई तक

11 Aug 2025 (अपडेटेड: 15 Aug 2025, 07:09 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

आईने नराधम मुलावर धारदार शस्त्राने केले वार

point

दारूच्या नशेत केलं संतापजनक कृत्य

point

या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु

Today Shocking Murder Case :  उत्तरप्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यात श्यामीवाल गावात 7 ऑगस्ट रोजी एक धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळं मोठी खळबळ उडाली आहे. एका 56 वर्षांच्या महिलेनं तिच्याच मुलासोबत असं काही केलं, ज्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे. या महिलेचा 32 वर्षांचा मुलगा अशोक विवाहित असून त्याला दारूचं व्यसन होतं. 

हे वाचलं का?

एक दिवस अशोक त्याच्या घरी गाढ झोपेत होता. त्याची आई वर्षानुवर्षे तिच्या मुलाचा त्रास सहन करत होती. आहे. अशोकने त्याच्या आईसोबत वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न केला. एक दिवश दारूच्या नशेत असलेल्या अशोकने त्याच्या आईसोबत चुकीचं कृत्य करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संतापलेल्या आईने अशोकवर जीवघेणा हल्ला केला. धारदार शस्त्राने अशोकवर वार करून त्याचा खून केला.

वासनांध मुलाची त्याच्या आईने केली हत्या

या घटनेनंतर आरोपी महिलेनं गावकऱ्यांना खोटी माहिती देण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा करत म्हटलं की, घरात चोर घुसले होते. पण पोलिसांनी या महिलेच्या बोलण्यावर संशय उपस्थित केला. मंडावली पोलिसांनी आरोपी महिलेकडे कसून चौकशी केली, तेव्हा तिने खरी हकीकत सांगितली. तिने पोलिसांना सांगितलं की, अशोकने अनेकदा नशेत असताना, तिचं लैंगिक शोषण केलं. समजात बदनामी होईल म्हणून महिलेनं कुणाला काही सांगितलं नाही. पण त्या रात्री महिलेनं नराधम मुलाचा खून केला. 

हे ही वाचा >> श्रावणी सोमवारी काळाची झडप! कुंडेश्वरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची जीप दरीत कोसळली, 7 महिलांचा मृत्यू अन्..

या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु

पोलिसांनी घटनास्थळी रक्तात माखलेले कपडे आणि हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेलं शस्त्र जप्त केलं. अतिरिक्त पोलीस अधिक्षक संजीव वाजपेयी यांनी म्हटलंय की, आरोपी महिलेविरोधात भारतीय न्या संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेला अटक केली आहे.

हे ही वाचा >> मुंबई हादरली! मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 12 वर्षांच्या मुलीवर 200 जणांनी केलं वाईट कृत्य, भयंकर घटना

    follow whatsapp