जून-जुलै महिन्यात पावसाची स्थिती असेल कशी? जाणून घ्या

मुंबई तक

28 Jun 2026 (अपडेटेड: 28 Jun 2026, 09:05 PM)

Maharashtra Weather : जून-जुलै महिन्यात मुंबईसह राज्यात मान्सून सरासरीहून कमी पडणार असल्याची शक्यता आहे. विदर्भ भागात कमी अधिक पावसाची शक्यता जारी करण्यात आली आहे. अरबी समुद्रसह बंगालच्या उपसागरात हवामान प्रणाली असून संपूर्ण महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह थंडावा जाणवेल.

Google CTA

जून-जुलै महिन्यात मुंबईसह राज्यात मान्सून सरासरीहून कमी पडणार असल्याची शक्यता आहे. विदर्भ भागात कमी अधिक पावसाच्या शक्यतेचा अंदाज जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात हवामान प्रणाली असून संपूर्ण महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह थंडावा जाणवेल. पावसाच्या सध्याच्या स्थितीवरून पुढील काही दिवस मान्सून दाखल होणार असल्याची अधिकची शक्यता आहे. 

हे वाचलं का?

शेतकऱ्यांनी अभ्यास करून नियोजन करणे गरजेचं आहे. अशातच या महिन्यात मान्सून सरासरीहून कमी पडणार असल्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. विदर्भासह राज्यातील काही विभागांना दुष्काळाला सामोरे जावे लागू शकते, परिस्थिती जाणून शेतकऱ्यांनी योग्य ते नियोजन करावे.