महिलेने संपूर्ण कपडे काढून केला 72 वर्षीय पुरुषाला Video कॉल, अन् नंतर...

crime news : दीड वर्षांपूर्वी एका नग्न महिलेनं एका 72 वर्षीय वृद्धाला व्हिडिओ कॉल केल्याची लज्जास्पद घटना आहे. तिने मोबाईलवर फोटो पाठवला आणि नंतर पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करेन, अशी धमकीच दिली.

crime news

crime news

मुंबई तक

• 10:11 AM • 15 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल आला आणि...

point

32 लाख रुपयांची फसवणूक

Crime News : दीड वर्षांपूर्वी एका नग्न महिलेनं एका 72 वर्षीय वृद्धाला व्हिडिओ कॉल केल्याची लज्जास्पद घटना आहे. तिने मोबाईलवर फोटो पाठवला आणि नंतर पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करेन, अशी धमकीच दिली. तेव्हा वृद्ध भयभीत झाला. मुलीच्या साथीदारांनी त्याला ब्लॅकमेल केले आणि 3 दिवसांत 32 लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणात, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात आता न्यायालयाने दोघांनाही प्रत्येकी 3 वर्षांची सुनावणी दिली आहे. दोघांनाबही कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे आणि तुरुंगात पाठवले आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : लेस्बियन गर्लफ्रेंडसोबत संबंध टिकवण्यासाठी महिलेने केला 5 महिन्याचा बाळाचा खून

व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल आला आणि...

संबंधितांची नावे आता समोर आली आहेते, ज्यात बिजेंद्र कुमार यादव (वय 72) यांनी बैकुंठ पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं की, 21 मे 2023 रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास मोबाईलवरील व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल आला होता. ओळखीचा व्हिडिओ कॉल असल्याचे समजून त्याने फोन उचलला. कॉल उचलताच व्हिडिओत मुलगी नग्न अवस्थेत दिसून आली. त्यांनी ताबडतोब त्यांचा फोन बंद केला आणि तिचा नंबर डिलीट केला. 

50 हजार रुपयांची मागणी जर पैसे न दिल्यास...

यानंतर, एका मुलीने माझ्या मोबाईवर आक्षेपार्ह फोटोचा स्क्रीनशॉट काढून पाठवला होता. त्यानंतर मेसेज करून 50 हजार रुपयांची मागणी केली. जर पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. 

32 लाख रुपयांची फसवणूक

याच घटनेत 22 ते 24 मे दरम्यान, विविध बँक खात्यांद्वारे एकूण 32 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात आरोपीविरुद्ध आयटी  कलमांन्वये (388), (420), (120) B, आणि 66 K अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हे ही वाचा : एका मुलाच्या आईवर जडला 14 वर्षीय तरुणाचा जीव! शेतात शारीरिक संबंध ठेवायला गेला अन् नको ते घडलं...

या प्रकरणात पोलिसांचे पथक तयार करून आरोपींच्या खात्यात 12 लाख आणि 4 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले. सायबर गुन्हे प्रकरणातील दोन आरोपी अक्षय कुमार आणि लोकेश कुमार हे दोन आरोपी दोन वर्षांपासून फरार होते. पोलिसांनी त्यांना हरयाणा येथून अटक करण्यात आली आहे. 

    follow whatsapp