वहिनी दीराच्या खोलीत गेली, त्यानं तिच्यावर जबरदस्ती करत... महिलेची सटकली अन् थेट दीराचा प्रायव्हेट पार्टच छाटला

crime news : महिलेनं आपल्याच दीराचा प्रायव्हेट पार्ट छाटल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणात आरोप करण्यात आला की, दीराने अनेकदा जबरदस्ती केली. दीराच्या अशा कृत्याने महिलेनं दीराचा गुप्तांग छाटून सूड घेतल्याचं बोललं जातंय.

crime news

crime news

मुंबई तक

• 04:28 PM • 24 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिलेनं आपल्याच दीराचा प्रायव्हेट पार्ट छाटला

point

'त्या' रात्री नेमकं दोघांमध्ये काय घडलं?

Crime News : दिवाळी सणात आनंदाचे वातावरण असते, पण अनेकदा हेच आनंदाचे वातावरण क्षणार्धात बदलूही शकते. होत्याचं नव्हतंही होऊ शकते. एका महिलेनं आपल्याच दीराचा प्रायव्हेट पार्ट छाटल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणात आरोप करण्यात आला की, दीराने अनेकदा जबरदस्ती केली. दीराच्या अशा कृत्याने महिलेनं दीराचा गुप्तांग छाटून सूड घेतल्याचं बोललं जातंय. नेमकं त्या दिवशी काय घडलं? याची माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बाप तो बाप रहेगा! शेतकरी बापाने लेकीसाठी 40 हजारांची नाणी बचत करत विकत घेतली स्कूटी, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

वहिनीने कडी लावली आणि दीराच्या खोलीत जात...

पीडित तरुणाच्या भावाने युपी तकशी बोलताना सांगितलं की, वहिनी आग्राहून गावी गेली. त्यानंतर एक दिवशी रात्री 2 वाजता वहिनी एका खोलीत गेली होती, त्यानंतर तिने कडी लावली आणि दीराचा प्रायव्हेट पार्टच छाटला. जेव्हा त्या तरुणाच्या भावाने आरडाओरड केली असता, दरवाजा तोडण्यात आला. त्यानंतर दीर गंभीर परिस्थितीत बघून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

महिलेचा घटनास्थळावरून पळ 

दीराने आपल्या वहिनीवर केलेल्या अतिप्रसंगावर विचारण्यात आले असता, त्यावर पीडताच्या भावाने सांगितलं, हे अगदीच चुकीचं आहे. भावाने वहिनीसोबत कसलाही चुकीचा प्रकार किंवा जबरदस्ती केली नाही. अशावेळी आरोपी महिला गुन्हा केल्यानंतर घटनास्थळावरून पळून गेली होती. 

हे ही वाचा : तरुणाला मस्ती नडली! तोंडात तब्बल 7 सुतळी बॉम्ब फोडले, तरुणाच्या जबड्याला गंभीर इजा

पोलीस आरोपी महिलेचा शोध घेत आहेत. पीडितेवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनेचा शोध घेण्यास सुरुवात  केली असता, पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालत पुढील कारवाई केली आहे. 

    follow whatsapp