Viral Video : पतीने आपल्याच पत्नीचे अश्लील व्हिडिओ बनवले अन्...

Viral Video : पतीने आपल्या पत्नीचे अश्लील व्हिडिओ बनवले. त्यानंतर ते व्हिडिओ व्हायरल केले आहेत.

Viral video

Viral video

मुंबई तक

• 02:20 PM • 13 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

पतीनेच पत्नीचे बनवले अश्लील व्हिडिओ

point

पत्नीचं मानसिक संतुलन बिघडलं

Viral Video : उत्तर प्रदेशातील कन्नोजमधील गुरसहाईगंजमध्ये पतीने आपल्याच पत्नीचे अश्लील व्हिडिओ बनवले. त्यानंतर तिचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. दोघांचाही विवाह होऊन चार वर्षे झाली होती. त्यानंतरच पतीने आपल्या पत्नीसोबत केलेल्या या कृत्याचा विरोध होत आहे, अशी माहिती आता पोलिसांनी दिली आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : माणुसकीला काळीमा! शिक्षकाने विद्यार्थीनीला शरीरसुखाची केली मागणी, कॅम्पसमध्ये विद्यार्थीनीनं अंगावर रॉकेल ओतून...

पतीने आपल्या पत्नीचे अश्लील व्हिडिओ बनवले

पतीने आपल्या पत्नीचे अश्लील व्हिडिओ बनवून कन्नोजमधील पोलीस ठाण्यात पोहोचून तक्रार दाखल केली. तिनं पोलीस ठाण्यातील पोलिसांसमोर आपल्या मनातील सल बोलून दाखवली. जेव्हा शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांना माझे व्हिडिओ सापडल्याची माहिती सांगितली. त्यानंतर पीडित पत्नीने कारवाई करण्याची विनंती केली. जर कारवाई न केल्यास मी आत्महत्या करेन, अशी पत्नी म्हणाली. 

महिलेच्या म्हणण्यानुसार, काही दिवसानंतर तिचा पती, सासू सासरे आणि इतर सासरच्या लोकांनी हुंड्यामध्ये गाडीची मागणी केली होती. त्यावरून अनेकदा छळ करण्याचा प्रयत्न केला. तिचा नवरा अश्लील व्हिडिओ नातेवाईक शेजाऱ्यांसोबत शेअर करत आहे. यामुळे तिला मानसिक धक्का बसला आहे. तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप पीडितेनं केला. 

हेही वाचा : मोठी बातमी! पराभूत झालेल्या उज्ज्वल निकम यांची राज्यसभेचे खासदार म्हणून नियुक्ती

पीडितेनं सांगितलं की, आईने 22 एप्रिल रोजी अर्ज दाखल केला होता. पण कोणतीही कारवाई झाली नाही. तिने एसपींना सांगितलं की, जर या समस्येवर कोणतीही कारवाई न केल्यास मी आत्महत्या करेन. संबंधित प्रकरणाचे पोलीस प्रभारी आलोक दुबे म्हणाले की, एसपींच्या आदेशानुसार अहवाल नोंदवण्यात आला. या प्रकरणाची पुढील चौकशी केली जात आहे आणि कायदेशीर कारवाई करण्यात आली. पतीच्या या कृत्यामुळे लोक संतापले आहेत. 

    follow whatsapp