मंगळवारी रात्री खान सरांच्या कोचिंग क्लास परिसरात गोळीबार झाला, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेनं परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. यामागे कोचिंगमध्ये वाढत्या फीविरुध्द असलेल्या मतभेदांचीही देखील चर्चा सुरू होती. यानंतरच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
ADVERTISEMENT
गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळपणे प्रकरणाचा पुढील तपास केला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीची ओळख पटवली. दरम्यान, खान सर हे विद्यार्थ्यांचा चांगला निकाल लावणारे शिक्षक अशी त्यांची ओळख आहे, त्यामुळे इतर कोचिंगला स्पर्धा सहन होत नसल्याची चर्चा आहे. या घटनेनं परिसरात सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला. पोलीस या प्रकरणात लक्ष घालत प्रकरणाचा पुढल तपास करत आहेत.
ADVERTISEMENT










