दिया मिर्झाचं पुन्हा शुभमंगल सावधान; पहा लग्नसोहळ्याचे फोटो

अभिनेत्री दिया मिर्झा पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकली आहे. उद्योगपती वैभव रेखीसोबत तिने लग्नगाठ बांधली आहे. दियाने लग्नसोहळ्याचे काही खास फोटो सोशल मिडीयावरून शेअर केले आहेत मोजके नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत मुंबईमध्ये दिया मिर्झाचं लग्न पार पडलंय लग्नाच्या दिवशी लाल रंगाच्या साडीमध्ये दिसून आली दिया मिर्झा दियाचे लग्नापूर्वीचे फोटो देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते

Mumbai Tak

मुंबई तक

• 11:14 AM • 16 Feb 2021

follow google news

हे वाचलं का?

अभिनेत्री दिया मिर्झा पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकली आहे.

उद्योगपती वैभव रेखीसोबत तिने लग्नगाठ बांधली आहे.

दियाने लग्नसोहळ्याचे काही खास फोटो सोशल मिडीयावरून शेअर केले आहेत

मोजके नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत मुंबईमध्ये दिया मिर्झाचं लग्न पार पडलंय

लग्नाच्या दिवशी लाल रंगाच्या साडीमध्ये दिसून आली दिया मिर्झा

दियाचे लग्नापूर्वीचे फोटो देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते

    follow whatsapp