हिरवीगार.. साडीत जान्हवी कपूरच्या मादक अदा

जान्हवी कपूर बॉलिवूडमधील सध्याची सर्वात ग्लॅमरस अभिनेत्री आहे. जान्हवीने आपली बहीण खुशी हीच्या वाढदिवसानिमित्त काही खास फोटो शेअर केले आहेत. 5 नोव्हेंबरला खुशीचा 21 वा वाढदिवस होता. त्याचनिमित्ताने जान्हवीने काही फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये जान्हवी कपूर ही हिरव्या रंगाच्या साडीमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत होती. दरम्यान, यावेळी सगळ्यांनी मिळून दिवाळी आणि खुशीचा वाढदिवस अशा […]

mumbaitak

mumbaitak

मुंबई तक

• 02:32 PM • 06 Nov 2021

follow google news

हे वाचलं का?

जान्हवी कपूर बॉलिवूडमधील सध्याची सर्वात ग्लॅमरस अभिनेत्री आहे. जान्हवीने आपली बहीण खुशी हीच्या वाढदिवसानिमित्त काही खास फोटो शेअर केले आहेत.

5 नोव्हेंबरला खुशीचा 21 वा वाढदिवस होता. त्याचनिमित्ताने जान्हवीने काही फोटो शेअर केले आहेत.

फोटोमध्ये जान्हवी कपूर ही हिरव्या रंगाच्या साडीमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत होती.

दरम्यान, यावेळी सगळ्यांनी मिळून दिवाळी आणि खुशीचा वाढदिवस अशा दोन्ही गोष्टी सेलिब्रेट केल्या.

यावेळी अनिल कपूरच्या घरी दिवाळी पार्टीचं सेलिब्रेशन करण्यात आलं होतं. याच पार्टीत कुटुंबातील सगळे जण सहभागी झाले होते.

जान्हवी आणि खुशी या दोन्ही मुली आपल्या वडिलांसोबत दिवाळी एन्जॉय करताना.

या पार्टीत अभिनेता अर्जुन कपूर आपली गर्लफ्रेंड मलायका अरोरासोबत आला होता. जिथे अंशुला कपूर, रिया कपूर आणि शनाया कपूर या देखील होत्या.

जान्हवी कपूर ही सध्या एका हॉरर कॉमेडी सिनेमाचं शूटिंग करत आहे.

नुकतीच जान्हवी ही केदारनाथहून परत आली आहे. तिचे तेथील फोटो देखील खूपच ग्लॅमरस आहेत.

    follow whatsapp