ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिने गुरुवारी 5 एप्रिल रोजी एका खास पार्टीचं आयोजन केलं होतं.
या पार्टीला करिश्मा कपूरने आपल्या जवळच्या मित्रांनाच बोलावलं होतं.
करिश्माच्या या पार्टीत करीना कपूर ते मलायका अरोरा असे अनेक मित्र-मैत्रिण हजर होते.
पण खरं म्हणजे या पार्टीत चर्चेचा विषय होती ती मलायका अरोरा.
कारण या पार्टीसाठी मलायका ही अतिशय ग्लॅमरस लूकमध्ये पाहायला मिळाली.
तिचा हा लूक खरोखरच पाहण्यासारखाच होता. या लूकमध्ये मलायका ही खूपच हॉट दिसत होती.
करिश्माचा पार्टीत बहीण करीना कपूर देखील सहभागी झाली होती.
ADVERTISEMENT
