वयाच्या पन्नाशीतलं ‘सदाबहार ऐश्वर्य’

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हे मराठी सिने आणि नाट्यसृष्टीतलं एक महत्वाचं नाव मानलं जातं. मराठी नाटकांपासून सुरुवात केलेल्या ऐश्वर्या नारकर यांनी मराठी मालिकांपासून ते मराठी चित्रपट ते थेट हिंदी टीव्ही इंडस्ट्रीपर्यंत आपलं नाव मोठं केलं. ऐश्वर्या नारकर सध्या इन्स्टाग्रामवर चांगल्याच सक्रीय असतात. साडी आणि गॉगलमध्ये त्यांनी केलेलं एक फोटोशूट सध्या चांगलंच चर्चेचा विषय ठरतंय. वयाची पन्नाशी […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:52 PM • 01 Apr 2022

follow google news

हे वाचलं का?

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हे मराठी सिने आणि नाट्यसृष्टीतलं एक महत्वाचं नाव मानलं जातं.

मराठी नाटकांपासून सुरुवात केलेल्या ऐश्वर्या नारकर यांनी मराठी मालिकांपासून ते मराठी चित्रपट ते थेट हिंदी टीव्ही इंडस्ट्रीपर्यंत आपलं नाव मोठं केलं.

ऐश्वर्या नारकर सध्या इन्स्टाग्रामवर चांगल्याच सक्रीय असतात.

साडी आणि गॉगलमध्ये त्यांनी केलेलं एक फोटोशूट सध्या चांगलंच चर्चेचा विषय ठरतंय.

वयाची पन्नाशी ओलांडलेल्या ऐश्वर्यांचा हा लूक अनेकांना घायाळ करणारा आहे.

काय मग तुम्हाला कसा वाटला ऐश्वर्या नारकर यांचा हा अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा