Sangli Lok sabha 2024: सांगली लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

26 Dec 2023 (अपडेटेड: 09 May 2024, 05:28 PM)

Sangli Lok sabha 2024: सांगली लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नेमकी कोण बाजी मारणार आणि येथील मतदार कोणाच्या पारड्यात आपलं दान टाकणार आणि मतदारांचा कौल कसा असणार याबाबतची सर्व माहिती सविस्तरपणे.

sangli lok sabha election results 2024

sangli lok sabha election results 2024

follow google news

Lok sabha Election 2024Sangli: सांगली: सांगली लोकसभा मतदारसंघाच्या (Sangli Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. सांगली लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (sangli lok sabha election results 2024)

हे वाचलं का?

LIVE UPDATE: 

  • सांगली मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 62.27% मतदान झालं आहे.
  • सांगली मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 52.56% मतदान झालं आहे.
  • सांगली मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 41.30% मतदान झालं आहे.
  • सांगली मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 29.65% मतदान झालं आहे.
  • सांगली मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 16.61% मतदान झालं आहे.
  • सांगली मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 5.81 टक्के मतदान पार पडले.
  • तिसऱ्या टप्प्यात सांगलीमध्ये मतदान सुरू आहे.
  • महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 11 मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. 
  • लोकसभा निवडणूक 2024 साठी तिसऱ्या टप्प्यासाठी आज (7 मे) मतदान पार पडत आहे.

लोकसभा निवडणूक 2024: सांगली मतदारसंघातील उमेदवार

  1. भाजप - संजय काका पाटील

  2. शिवसेना (ठाकरे) - चंद्रहार पाटील

  3. अपक्ष - विशाल पाटील (वंचित पाठिंबा)

  4. ओबीसी स्वतंत्र पक्ष - प्रकाश शेंडगे

सांगली लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

  1. वर्ष- 2019: संजयकाका पाटील (विजयी उमेदवार- भाजप) 42.77% मतं

  2. वर्ष- 2014: संजयकाका पाटील (विजयी उमेदवार- भाजप) 58.43% मतं

  3. वर्ष- 2009: प्रतिक पाटील (विजयी उमेदवार- काँग्रेस) 48.74% मतं

  4. वर्ष- 2004: प्रकाश पाटील (विजयी उमेदवार- काँग्रेस) 44.02% मतं

  5. वर्ष- 1999: प्रकाश पाटील (विजयी उमेदवार- काँग्रेस) 53.96% मतं

लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची यादी

Lok Sabha Election 2024: Sangli ची जनता Sanjaykaka Patil यांच्यासह नेत्यांवर वैतागली, लोकसभेचा आखाडा

 

    follow whatsapp