Madha Lok sabha 2024: माढा लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Lok sabha Election 2024 Madha: माढा: माढा लोकसभा मतदारसंघाच्या (Madha Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. माढा लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (madha lok sabha election results 2024)

LIVE UPDATE:

  • माढा मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 63.65% मतदान झालं आहे.
  • माढा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 50.00% मतदान झालं आहे.
  • माढा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 39.11% मतदान झालं आहे.
  • माढा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 26.61% मतदान झालं आहे.
  • माढा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 15.11% मतदान झालं आहे.
  • माढा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 4.99 टक्के मतदान पार पडले.
  • तिसऱ्या टप्प्यात माढामध्ये मतदान सुरू आहे.
  • महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 11 मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. 
  • लोकसभा निवडणूक 2024 साठी तिसऱ्या टप्प्यासाठी आज (7 मे) मतदान पार पडत आहे.

लोकसभा निवडणूक 2024: माढा मतदारसंघातील उमेदवार

  1. भाजप - रणजितसिंह नाईक निंबाळकर

  2. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - धैर्यशील मोहिते पाटील

  3. वंचित - रमेश बारसकर

माढा लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

  1. वर्ष- 2019: रणजीतसिंह नाईक-निंबाळकर (विजयी उमेदवार- भाजप) 48.20% मतं

  2. वर्ष- 2014: विजयसिंह मोहिते-पाटील (विजयी उमेदवार- राष्ट्रवादी काँग्रेस) 45.39% मतं

  3. वर्ष- 2009: शरद पवार (विजयी उमेदवार- राष्ट्रवादी काँग्रेस) 57.71% मतं

लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची यादी

Loksabha Election 2024 : Madha Loksabha निवडणूकीत भाजपला पराभूत करायला MननVA कडे उमेदवार कोण आहे?

 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT