Ratnagiri-Sindhudurg Lok sabha 2024: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

ADVERTISEMENT

ratnagiri sindhudurg lok sabha election results 2024
ratnagiri sindhudurg lok sabha election results 2024
social share
google news

Lok sabha Election 2024 Ratnagiri-Sindhudurg: रत्नागिरी-सिंधुदुर्ग: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (ratnagiri sindhudurg lok sabha election results 2024)

 

LIVE UPDATE: 

  • रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 62.52% मतदान झालं आहे.
  • रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.75% मतदान झालं आहे.
  • रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 44.73% मतदान झालं आहे.
  • रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 33.91% मतदान झालं आहे.
  • रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 21.19% मतदान झालं आहे.
  • रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 8.17 टक्के मतदान पार पडले.
  • तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मतदान सुरू आहे.
  • महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 11 मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. 
  • लोकसभा निवडणूक 2024 साठी तिसऱ्या टप्प्यासाठी आज (7 मे) मतदान पार पडत आहे. 

लोकसभा निवडणूक 2024: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील उमेदवार

  1. भाजप - नारायण राणे

  2. शिवसेना (ठाकरे) - विनायक राऊत

  3. वंचित - मारोती काका जोशी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

  1. वर्ष- 2019: विनायक राऊत (विजयी उमेदवार- शिवसेना) 50.83% मतं

  2. वर्ष- 2014: विनायक राऊत (विजयी उमेदवार- शिवसेना) 55.02% मतं

  3. वर्ष- 2009: निलेश राणे (विजयी उमेदवार- काँग्रेस ) 49.24% मतं

लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची यादी

Loksabaha Election 2024 : रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार भाजपकडून लढणार?

 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT