Raigad Lok sabha 2024: रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

ADVERTISEMENT

raigad lok sabha election results 2024
raigad lok sabha election results 2024
social share
google news

Lok sabha Election 2024 Raigad : रायगड: रायगड लोकसभा मतदारसंघाच्या (Raigad Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. रायगड लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (raigad lok sabha election results 2024)

LIVE UPDATE: 

  • रायगड मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 60.51% मतदान झालं आहे.
  • रायगड मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 50.31% मतदान झालं आहे.
  • रायगड मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 41.43% मतदान झालं आहे.
  • रायगड मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 31.34% मतदान झालं आहे.
  • रायगड मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 17.18% मतदान झालं आहे.
  • रायगड मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.84 टक्के मतदान पार पडले.
  • तिसऱ्या टप्प्यात रायगडमध्ये मतदान सुरू आहे.
  • महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 11 मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. 
  • लोकसभा निवडणूक 2024 साठी तिसऱ्या टप्प्यासाठी आज (7 मे) मतदान पार पडत आहे. 

लोकसभा निवडणूक 2024: रायगड मतदारसंघातील उमेदवार

  1. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)- सुनील तटकरे

  2. शिवसेना (ठाकरे) - अनंत गीते

  3. वंचित बहुजन आघाडी - कुमुदिनी चव्हाण

रायगड लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

  1. वर्ष- 2019: सुनील तटकरे (विजयी उमेदवार- राष्ट्रवादी काँग्रेस) 47.49% मतं

  2. वर्ष- 2014: अनंत गीते (विजयी उमेदवार- शिवसेना) 40.11% मतं

  3. वर्ष- 2009: अनंत गीते (विजयी उमेदवार- शिवसेना ) 53.89% मतं

लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची यादी

 

Loksabha Election 2024 : रायगडमध्ये अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला, सुनिल तटकरेंसमोर भाजपचं आव्हान

 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT