Jalna Lok sabha 2024: जालना लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

ADVERTISEMENT

jalna lok sabha election results 2024
jalna lok sabha election results 2024
social share
google news

Lok sabha Election 2024 Jalna: जालना: जालना लोकसभा मतदारसंघाच्या (Jalna Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. जालना लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (jalna lok sabha election results 2024)

 

  • चौथ्या टप्प्यात होणार जालना मतदारसंघात मतदान
  • महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात 11 मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. 
  • लोकसभा निवडणूक 2024 साठी चौथ्या टप्प्यासाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे.

लोकसभा निवडणूक 2024: जालना मतदारसंघातील उमेदवार

  1. भाजप - रावसाहेब दानवे

  2. काँग्रेस - कल्याण काळे

  3. वंचित - प्रभाकर बाकले

जालना लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

  1. वर्ष- 2019: रावसाहेब दानवे (विजयी उमेदवार- भाजप) 57.78% मतं

  2. वर्ष- 2014: रावसाहेब दानवे (विजयी उमेदवार- भाजप) 55.47% मतं

  3. वर्ष- 2009: रावसाहेब दानवे (विजयी उमेदवार- भाजप) 44.00% मतं

  4. वर्ष- 2004:  रावसाहेब दानवे (विजयी उमेदवार- भाजप) 48.87% मतं

  5. वर्ष- 1999:  रावसाहेब दानवे  (विजयी उमेदवार- भाजप) 45.79% मतं

लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची यादी

Lok Sabha Election 2024 : जालना लोकसभा Raosaheb Danve यांना जड जाणार? सर्वपक्षीयांवर जनता संतापली

 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT