Baramati Lok sabha 2024: बारामती लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

ADVERTISEMENT

baramati lok sabha election results 2024
baramati lok sabha election results 2024
social share
google news

Lok sabha Election 2024 Baramati Constituency: बारामती: बारामती लोकसभा मतदारसंघाच्या (Baramati Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. बारामती लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (baramati lok sabha election results 2024)

LIVE UPDATE:

  • बारामती मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 59.50% मतदान झालं आहे.
  • बारामती मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 45.68% मतदान झालं आहे.
  • बारामती मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 34.96% मतदान झालं आहे.
  • बारामती मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 27.55% मतदान झालं आहे.
  • बारामती मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 14.64% मतदान झालं आहे.
  • बारामती मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 5.77 टक्के मतदान पार पडले.
  • तिसऱ्या टप्प्यात बारामतीमध्ये मतदान सुरू आहे.
  • महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 11 मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. 
  • लोकसभा निवडणूक 2024 साठी तिसऱ्या टप्प्यासाठी आज (7 मे) मतदान पार पडत आहे. 

लोकसभा निवडणूक 2024: बारामती मतदारसंघातील उमेदवार

  1. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - सुनेत्रा पवार

  2. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - सुप्रिया सुळे

बारामती लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

  1. वर्ष- 2019: सुप्रिया सुळे (विजयी उमेदवार- राष्ट्रवादी काँग्रेस) 52.63% मतं

  2. वर्ष- 2014: सुप्रिया सुळे (विजयी उमेदवार- राष्ट्रवादी काँग्रेस) 48.9% मतं

  3. वर्ष- 2009: सुप्रिया सुळे (विजयी उमेदवार- राष्ट्रवादी काँग्रेस)  66.46% मतं

  4. वर्ष- 2004: शरद पवार (विजयी उमेदवार- राष्ट्रवादी काँग्रेस) 71.03% मतं

  5. वर्ष- 1999: शरद पवार (विजयी उमेदवार- राष्ट्रवादी काँग्रेस)  57.79% मतं

लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची यादी

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

VIDEO: आखाडा 2024 – Baramati Lok sabha 2024: बारामती लोकसभा निवडणूक मतदारसंघ

  • h3>

    • follow whatsapp

      ADVERTISEMENT