ब्लॅक फ्रायडे सेल: फोन, टीव्ही, लॅपटॉपवर भरघोस सूट

ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये Xiaomi सर्व इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्सवर सूट देत आहे. स्मार्टफोन ते लॅपटॉप अनेक प्रोडक्ट्सवर भरघोस सूट देण्यात आली आहे. Xiaomi आपल्या फोनवर 16,500 रुपयापर्यंत सूट देत आहे. Xiaomi 11 Lite NE 5G फोन अवघ्या 21,499 रुपयांना मिळत आहे. यामध्ये 12,500 रुपयांची सूट मिळत आहे. Xiaomi Mi 11x 5G फोन अवघ्या 22,499 रुपयांना मिळत आहे. […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 06:23 PM • 26 Nov 2021

follow google news

हे वाचलं का?

ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये Xiaomi सर्व इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्सवर सूट देत आहे.

स्मार्टफोन ते लॅपटॉप अनेक प्रोडक्ट्सवर भरघोस सूट देण्यात आली आहे.

Xiaomi आपल्या फोनवर 16,500 रुपयापर्यंत सूट देत आहे.

Xiaomi 11 Lite NE 5G फोन अवघ्या 21,499 रुपयांना मिळत आहे. यामध्ये 12,500 रुपयांची सूट मिळत आहे.

Xiaomi Mi 11x 5G फोन अवघ्या 22,499 रुपयांना मिळत आहे. यावर 11,500 रुपयांची सूट मिळत आहे.

याशिवाय ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये लॅपटॉपवर सूट मिळत आहे. Redmi Book 15 Pro लॅपटॉप 44,499 रुपयांना उपलब्ध आहे. यावर 15,500 रुपयांची सूट आहे.

Redmi Book 15 ई-लर्निंग एडिशन सेलमध्ये 35,499 रुपयांना उपलब्ध आहे. यावर 16,500 रुपयांची सूट आहे.

या सेलमध्ये Xiaomi स्मार्ट टीव्हीवर देखील भरघोस सूट देण्यात येत आहे.

Redmi स्मार्ट टीव्ही X50 या सेलमध्ये 35,999 रुपयांना उपलब्ध आहे. यावर 9000 रुपयांची सूट देण्यात आली आहे.

    follow whatsapp