ADVERTISEMENT
सध्या राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अदिती तटकरेंचा 16 मार्च रोजी वाढदिवस होता.
आज (17 मार्च) विधानभवन परिसरात आमदार अदिती तटकरेंचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनीकडून वाढदिवस साजरा करण्यात आला.
प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्यासाठी खास केक आणून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार आदित्य ठाकरेंनी हस्तांदोलन करत आदिती तटकरे यांना शुभेच्छा दिल्या.
अदिती तटकरेंनी केक कापून सेलिब्रेशन केलं आणि सर्वांचे आभार मानले.
ADVERTISEMENT
