पतीकडून छळ, बाथरूम व्हिडीओ लीक; वादग्रस्त Poonam Pandey अशी आली प्रसिद्धीच्या झोतात

मुंबई तक

• 12:24 AM • 11 Mar 2023

अभिनेत्री-मॉडल पूनम पांडे आज (11 मार्च) आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. पूनम पांडे तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते. तिच्या जीवनातील असे अनेक प्रसंग आले आहेत ज्यामुळे ती वादात सापडली. पूनम कंगना रनौतच्या ‘Lockup Season 1’ मध्ये दिसली. यावेळी तिने काही वैयक्तिक गोष्टींचा खुलासा केला. एकेकाळी पूनम पांडे घरगुती हिंचाराला बळी पडली होती. मुंबईत […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

अभिनेत्री-मॉडल पूनम पांडे आज (11 मार्च) आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.

पूनम पांडे तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते. तिच्या जीवनातील असे अनेक प्रसंग आले आहेत ज्यामुळे ती वादात सापडली.

पूनम कंगना रनौतच्या ‘Lockup Season 1’ मध्ये दिसली. यावेळी तिने काही वैयक्तिक गोष्टींचा खुलासा केला.

एकेकाळी पूनम पांडे घरगुती हिंचाराला बळी पडली होती. मुंबईत तिने सॅम बॉम्बेसोबत गुपचूप लग्न केलं होतं. पण ते फार काळ टिकलं नाही.

पूनम पांडे म्हणाली होती की, सॅमने तिला मारहाण केली होती. ज्यामुळे तिला ब्रेन हॅमरेजचा सामना करावा लागला होता.

2011 मध्ये पूनम एका वक्तव्यामुळे खूप ट्रोल झाली होती. ‘जर, टीम इंडिया सामना जिंकली तर मी सर्व कपडे काढेन.’ असं ती म्हणालेली.

2016 मध्ये बांग्लादेश विरूद्ध टीम इंडियाने विजय मिळवला त्यावेळी पूनमने सेमी न्यूड अंदाजात फोटो शेअर केले होते.

एकदा तर पूनम पांडेने यूट्यूबवर तिचा बाथरूममधील बोल्ड व्हिडीओ शेअर केला होता. जो नंतर इंस्टाग्रामने ब्लॉक केला होता.

2012 मध्ये पूनम पांडेने स्वत:चा एक अडल्ट कंटेंट असलेलं अॅपही लाँच केलं होतं. त्यावरही गुगलने बंदी घातली होती.

अडल्ट व्हिडीओ प्रकरणाच्या बाबतीत ज्यावेळी राज कुंद्रा वादात सापडला होता, त्यावेळी पूनमचंही नाव समोर आलं होतं.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp