kia seltos x line with matte finish launched in india
Kia Seltos X-Line भारतात लाँच, किंमत..
Kia India ने आपली सगळ्यात फेमस कार Seltos चं टॉप ट्रिम मॉडेल भारतात लाँच केलं आहे. या कारची खासियत म्हणजे कंपनीने याला Matte फिनिश दिली आहे. कंपनीची पहिली ‘Xclusive Matte Graphite’ कलर कार आहे. Kia Seltos X-Line कारच्या एक्सटीरिअरमध्ये Sun Orange कलर टच देखील आहे. या कारमध्ये स्टँडर्ड Seltos चे जवळजवळ सर्वच फीचर्स अपग्रेड करण्यात […]