ADVERTISEMENT
तिचे अनेक जिम लुक हे सोशल मीडियावर कायमच व्हायरल होतात.
तिचे अनेक जिम लुक हे सोशल मीडियावर कायमच व्हायरल होतात.
मलायकाशिवाय सारा अली आणि करिश्मा तन्ना या देखील जीम लुकमध्ये कमालीच्या सुंदर दिसतात.
सारा ही आपल्या जिम लुकमध्ये खूपच ग्लॅमरस दिसते.
करिश्मा तन्नाचा वर्कआऊट लुकची देखील लोकांमध्ये बरीच चर्चा असते.
याशिवाय जान्हवी कपूर देखील आपल्या जिम आउटफिट्समध्ये खूपच सुंदर दिसते.
याशिवाय जान्हवी कपूर देखील आपल्या जिम आउटफिट्समध्ये खूपच सुंदर दिसते.
ती नेहमीच जिममधील वर्कआउट करतानाचे फोटो आणि व्हीडिओ शेअर करत असते.
ADVERTISEMENT