हम्पी: मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने हिने इंस्टाग्रामवर नुकतेच काही खास आणि रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर सध्या खूपच चर्चेत आहे. पाहा अपूर्वाचे खास फोटो.
ADVERTISEMENT
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar Govalkar) हिने इंस्टाग्रामवर एक आकर्षक पोस्ट शेअर केली आहे.
हॅम्पी येथील लग्जरी रिसॉर्टमध्ये अपूर्वा ही तिच्या पतीसोबत एन्जॉय करत असल्याचे दिसत आहे.
या पोस्टमध्ये अपूर्वाचे काही स्टाइलिश आणि बोल्ड फोटो आहेत. काही फॅन्सनी कमेंटमध्ये “खूप हॉट लूक आहे” अस म्हणत “पाण्यात आग लावली” अशाही कमेंट देत आहेत.
या फोटोंमध्ये अपूर्वा ही काळ्या रंगाच्या स्विमवेअर किंवा रिव्हीलिंग आउटफिटमध्ये असल्याचे पाहायला मिळते. तिच्या या पोस्टला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत.
अपूर्वा नेमळेकर मराठी आणि हिंदी मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री आहेत. नुकतेच तिचे तनुज गोवळकर यांच्याशी लग्न झाले असून, ते दोघेही सोशल मीडियावर रोमँटिक आणि ट्रॅव्हल पोस्ट्ससाठी ओळखले जातात.
ADVERTISEMENT











