Unlock नंतरची मुंबई, जुहू बीच गर्दीने फुलला

जुहू चौपाटीवर अनलॉकनंतर अशी गर्दी झाली होती जुहू चौपाटीवर अशा प्रकारे पर्यटकांनी येत पर्यटनाचा आनंद लुटला लोकांनी जुहू चौपाटीवर अशा प्रकारे गर्दी केली होती अनेक दिवसांपासून मुंबईतली पर्यटन स्थळं बंद होती जुहू चौपाटी येथे जमून लोकांनी अनलॉकचा कंटाळा घालवण्याचा आपल्या परिने प्रयत्न केला इतके दिवस शांत असलेला जुहू बीच आज लोकांनी गजबजलेला होता

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:52 PM • 27 Aug 2021

follow google news

हे वाचलं का?

जुहू चौपाटीवर अनलॉकनंतर अशी गर्दी झाली होती

जुहू चौपाटीवर अशा प्रकारे पर्यटकांनी येत पर्यटनाचा आनंद लुटला

लोकांनी जुहू चौपाटीवर अशा प्रकारे गर्दी केली होती

अनेक दिवसांपासून मुंबईतली पर्यटन स्थळं बंद होती

जुहू चौपाटी येथे जमून लोकांनी अनलॉकचा कंटाळा घालवण्याचा आपल्या परिने प्रयत्न केला

इतके दिवस शांत असलेला जुहू बीच आज लोकांनी गजबजलेला होता

    follow whatsapp