ADVERTISEMENT
Realme ने भारतात आपला नवा बजेट स्मार्टफोन Realme C25Y लाँच केला आहे.
Realme C25Y च्या 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आणि 4GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये एवढी आहे.
या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी तब्बल 50 मेगापिक्सलचा रिअर प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे.
हा स्मार्टफोन आपल्याला 27 सप्टेंबरपासून खरेदीसाठी उपलब्ध होऊ शकतो.
हा स्मार्टफोन ग्लेशिअर ब्ल्यू आणि मेटल ग्रे या कलरमध्ये उपलब्ध असणार आहे.
ADVERTISEMENT











