अमोल मिटकरींचा गोपीचंद पडळकरांवर घणाघाती हल्ला

मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते मनोजबाबा शिंदे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमोल मिटकरी यांचे शिवचरित्र्य व्याख्यान म्हैसाळ येथे आयोजित केले होते. यावेळी अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

मुंबई तक

18 Feb 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:45 PM)

follow google news

मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते मनोजबाबा शिंदे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमोल मिटकरी यांचे शिवचरित्र्य व्याख्यान म्हैसाळ येथे आयोजित केले होते. यावेळी अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

    follow whatsapp