सेना भवनात आरती करण्यावरून पेडणेकर, किल्लेदार यांच्यात वाद

मुंबई तक

12 Apr 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:06 PM)

मनसेने सेना भवनातील भवानीमातेच्या मंदिरासमोर आरती करण्याची परवानगी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मागितली आहे. यावरुन वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय. मनसेने भोंग्यांवरून पुकारलेल्या घोषणेमुळे आधीच राज्यात अनेक वाद-प्रतिवाद होताना पाहायला मिळत आहे.

follow google news
mumbaitak
    follow whatsapp