प्रतापसिंह राणेंमुळे फडणवीसांचा डाव कसा फसला? | Goa Election News

देवेंद्र फडणवीसांनी गोव्याच्या निवडणुकीत मास्टर स्ट्रोक ठरेल, अशी खेळी खेळली. भल्याभल्यांना जमलं नाही, ते फडणवीसांनी करून दाखवलं, अशी चर्चा गोव्याच्या राजकीय वर्तुळात, जाणकारांमध्ये रंगली. उमेदवारी अर्ज भरण्याआधीच काँग्रेसचा अर्धा डाव मोडून टाकण्याची ही खेळी होती. पण आता हीच खेळी काही दिवसांतच फसल्याचं समोर आलंय. कारण राणे गोव्याच्या आखाड्यात उतरलेत. फडणवीसांचा डाव काय होता आणि तो […]

मुंबई तक

25 Jan 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:23 PM)

follow google news

देवेंद्र फडणवीसांनी गोव्याच्या निवडणुकीत मास्टर स्ट्रोक ठरेल, अशी खेळी खेळली. भल्याभल्यांना जमलं नाही, ते फडणवीसांनी करून दाखवलं, अशी चर्चा गोव्याच्या राजकीय वर्तुळात, जाणकारांमध्ये रंगली. उमेदवारी अर्ज भरण्याआधीच काँग्रेसचा अर्धा डाव मोडून टाकण्याची ही खेळी होती. पण आता हीच खेळी काही दिवसांतच फसल्याचं समोर आलंय. कारण राणे गोव्याच्या आखाड्यात उतरलेत. फडणवीसांचा डाव काय होता आणि तो कसा फसला, मास्टर स्ट्रोक बुमरँग तर ठरणार नाही ना, राणेंच्या एंट्रीनं फडणवीसांचं टेन्शन कसं वाढवलंय हेच आपण या व्हिडिओत समजून घेणार आहोत.

    follow whatsapp